विश्वस्त मंडळ 04 Apr 22 विशेष कार्यक्रम

श्री रामनवमी उत्सव २०२२

श्री थोरले राम दर्शन - ४ एप्रिल


विश्वस्त मंडळ 17 Mar 22 विशेष सूचना

दर्शन व व्यवस्था पूर्ववत

||श्रीराम समर्थ || कळविण्यास आनंद होतो की श्रींच्या कृपेने देशात व महाराष्ट्रात कोविड प्रादुर्भाव कमी झाल्याने, श्रींचे दर्शन व समाधी परिसरातील सर्व व्यवस्था पूर्ववत सुरु होणार आहेत. त्यामुळे भाविकांना आता पूर्वीप्रमाणे प्रसाद व निवास व्यवस्थेचा लाभ घेता येईल. मात्र खबरदारी म्हणून कोविड विषयी मास्क व इतर सर्व नियमांचे पालन भक्तांनी करणे अनिवार्य असेल. तसेच २ लस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळेल. निवास व्यवस्था सध्या फक्त दूरच्या भक्तांसाठी व केवळ एक रात्रीसाठी उपलब्ध करून ...


Trustees 30 Dec 21 विशेष कार्यक्रम

पुण्यतिथी उत्सव २०२१

श्रीराम समर्थ श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान गोंदवले येथे श्री महाराजांचा १०८ वा पुण्यतिथी उत्सव बुधवार दि. २९ डिसेंबर २०२१ या दिवशी संपन्न झाला. सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून पुण्यतिथी पुण्यकाल  सोहोळ्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद आपण घेऊ शकाल. ...