श्री महाराजांच्या भारतभर पर्यटनात लाखो लोक त्यांचे शिष्य बनले. त्यांच्या सर्व शिष्यांची माहिती कोणालाच असणे शक्य नाही.परंतु त्यांच्या ज्या शिष्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांपैकी ठळक अधिकारी व्यक्तींचा थोडक्यात परिचय.

s