श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिर, चिंतामणी 16 Sep 23 विशेष सूचना

यज्ञानां जपयज्ञोऽस्मि

श्री राम समर्थ   श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिर, चिंतामणी सर्व भक्तांना आणि नाम साधकांना नमस्कार आणि शुभेच्छा. "जीवनात सुख शांती समाधान साधण्यासाठी 'रामनाम जप' हा सर्वात सोपा मार्ग आहे असे श्रीमहाराजांनी अत्यंत कळकळीने सांगितले आणि लोकांनी नाम घ्यावे म्हणून आपले सर्व जीवन नामाकरिता वाहिले. श्रीमहाराजांचा प्राण असणारे हे नाम सतत मुखात राहावे आणि नाम साधन वाढावे म्हणून या लोककल्याणासाठी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या कृपेने  2 ऑक्टोबर 2023 रोजी...


विश्वस्त मंडळ 07 Sep 23 विशेष कार्यक्रम

गोकुळाष्टमी निमित्त केलेली सजावट

श्रीराम समर्थ  विद्या जोशी व वर्ष जोशी या भगिनी व त्यांच्याबरोबरच्या उत्साही मैत्रिणी यांनी जवळपास 3 महिने मेहेनत घेऊन गोकुळाष्टमी उत्सवासाठी एक सुंदर देखावा साकारला व या उत्सवात ते आकर्षणाचे केंद्र ठरले. ...


विश्वस्त मंडळ 07 Sep 23 विशेष कार्यक्रम

कृष्ण जन्म सोहळा २०२३

श्रीराम समर्थ  गोंदवले येथील कृष्णजन्म सोहोळ्याचे चित्रीकरण .