श्रीगोंदवलेकरमहाराजांनी स्वतः स्थापन केलेली राममंदिरे/मंदिरे

१. थोरले राममंदिर, गोंदवले १८९१-९२
श्रीमहाराजांनी गोंदवले येथे स्थापन केलेले पहिले ‘थोरले राममंदिर.’ या मंदिरातच श्रीमहाराजांचे वास्तव्य झाले. या मंदिरात ‘काशी विश्वनाथ’ मंदिर आहे. श्रीमहाराजांचे शेजघर आहे. गोंदवले संस्थानने १९९२ साली या मंदिराचा जीर्णोद्धार आणि शताब्दी महोत्सव साजरा केला. या मंदिरातील मारुतीची मूर्ती श्रीमहाराजांनी स्वहस्ते बनवून स्थापन केली आहे. “माझ्या रामाला एकदा डोळे भरून पाहा” असे महाराज सांगत असत. तोच हा राम थोरले मंदिरातला.
- गोंदवले, ता. माण, जिल्हा. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र
२. आटपाडी दत्तमंदिर, आटपाडी १८९२
ब्राह्मणगल्ली, आटपाडी - जि. सांगली, ४१५३०१, महाराष्ट्र
३. धाकटे राममंदिर, गोंदवले १८९४-९५
गोंदवले येथे महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्यांच्या संख्येत बरीच वाढ झाली होती. शिवाय बाहेर गावाहून येणाऱ्यांना श्रीमहाराज गोंदवल्यात ठेवून घेत असत. त्यामुळे थोरले राममंदिराची जागा अपुरी पडू लागली. सहकुटुंब येणाऱ्यांसाठी म्हणून मग त्यावेळी धाकटे राममंदिर बांधले. सोयीसाठी तेथे काही खोल्या बांधल्या.
- गोंदवले, ता. माण, जिल्हा. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र
४. बेलधडी राममंदिर १८९६
श्रीराममंदिर पो. बेलधडी, जि. गदग - ५८२१०१, कर्नाटक
५. आनंदराममंदिर, जालना (आनंदवाडी) १८९६
आनंदवाडी, जालना - ४३१२०३, महाराष्ट्र
६. जवळगेकर राममंदिर, सोलापूर १८९५-९६
लक्ष्मीविष्णुनगर, कुमठा नाका, जि. सोलापूर, ४१३००१, महाराष्ट्र
७. तिळवणकर राममंदिर, वाराणसी १८९७-९८
डी, १०/१५ विश्वनाथ गल्ली, वाराणसी - २२१००१, उत्तरप्रदेश
८. पट्टाभीराम राममंदिर, हरदा १९००
गणेश चौक, पो. हरदा, जि. हरदा - ४६१३३१, मध्यप्रदेश
९. सोरटी राममंदिर (उज्जैन) १९०१
७, अमरसिंह मार्ग, फ्री गंज, उज्जैन, ४५६००१, मध्यप्रदेश
१०. मांडवे राममंदिर, मांडवे १९०१
श्रीराममंदिर, मौजे - मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर - ४१३१०९, महाराष्ट्र
११. गिरवी राममंदिर, गिरवी १९०१
मु.पो. गिरवी, ता. माळशिरस, जि. सोलापूर - ४१३१११, महाराष्ट्र
१२. यावंगल राममंदिर, १९०१
पो. यावंगल, ता. रोण, जि. गदग, ५२८१०१, कर्नाटक
१३. दत्तमंदिर - यावंगल १९०१
पो. यावंगल, ता. रोण, जि. गदग, ५२८१०१, कर्नाटक
१४. गोमेवाडी राममंदिर १९०३
गोमेवाडी, ता. माण, जि. - सातारा, महाराष्ट्र
१५. म्हासुर्णे राममंदिर १९०३
मु.पो. म्हासुर्णे, ता. खटाव, जि. सातारा - ४१५५३८, महाराष्ट्र
१६. विटा राममंदिर १९०३
घर नं. ५९०, नाथ गल्ली, नाथमंदिराशेजारी, विटा, जि. सांगली, ४१५३११, महाराष्ट्र
१७. मांजर्डे राममंदिर १९०५-०६
मु.पो. मांजर्डे, ता. तासगाव, जि. सांगली - ४१६३१७, महाराष्ट्र
१८. भडगांवकर राममंदिर, पंढरपूर १९०८-०९
कासार घाट, पंढरपूर, जि. सोलापूर, ४१३३०४, महाराष्ट्र
१९. जानकीजीवन राममंदिर, मोरगिरी १९०८
मु.पो. मोरगिरी, ता. पाटण, जि. सातारा - ४१५२१०, महाराष्ट्र
२०. दत्तमंदिर, सातारा १९०८
१८६, रामाचा गोट, सातारा - ४१५००२, महाराष्ट्र
२१. हुबळी राममंदिर, १९०९
सी.बी.टी. समोर, हुबळी - ५८००२०, कर्नाटक
२२. कुर्तकोटी राममंदिर, १९०९
कुर्तकोटी, जि. गदग, कर्नाटक
२३. आटपाडी राममंदिर १९०९
ब्राह्मणगल्ली, आटपाडी - ४१५३०१, जि. सांगली, महाराष्ट्र
२४. खातवळ विठ्ठलमंदिर, १९०९
खातवळ, पोस्ट एनकुळ, खटाव, जि. सातारा, महाराष्ट्र
२५. विखळे विठ्ठलमंदिर, १९०९
मु. विखळे, पो. कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा, महाराष्ट्र
२६. हनुमान मंदिर, कागवाड १९०९
कागवाड श्रीराममंदिर, पो. कागवाड, ता. अथणी, जि. बेळगाव- ५९१२२३, कर्नाटक
२७. विठ्ठल मंदिर, उकसाण १९१०
पुणे-मुंबई रस्त्यापासून कामशेत जवळ, जि. पुणे, महाराष्ट्र
२८. कऱ्हाड राममंदिर १९११
सोमवार पेठ, कऱ्हाड, जि. सातारा, ४१५११०, महाराष्ट्र
२९. दत्तमंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र
३०. नृसिंहमंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र
३१. अंबामातामंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र
३२. कुरवली (सिद्धेश्वर) राममंदिर १९१२
मु.पो. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव, जि. सातारा - ४१५५२७, महाराष्ट्र
३३. दहिवडी राममंदिर १९१२
मु.पो. दहिवडी, ता. माण, जि. सातारा, ४१५५०३, महाराष्ट्र
३४. कुक्कुडवाड राममंदिर १९१२-१३
मु.पो. कुक्कुडवाड, ता. माण, जि. सातारा, महाराष्ट्र
३५. शनिमंदिर, गोंदवले १९१३
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र

श्रीमहाराजांच्या आज्ञेने श्रीब्रह्मानंदांनी जीर्णोद्धार केलेली मंदिरे

१. विठ्ठलमंदिर, नरगुंद १९०९
दंडापूर मेन रोड, नरगुंद, जि. गदग - ५८२२०७, कर्नाटक
२. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९
वेंकटापूर, पो. सोरटूर, ता. शिरहट्टी, जि. गदग - ५८२१०१, कर्नाटक
३. वेणूगोपाळमंदिर, बिदरहळ्ळी १९०९
पो. बिदरहळ्ळी, ता. मुंदरगी, जि. गदग - ५८२११८, कर्नाटक

श्रीमहाराजांच्या निर्याणानंतर स्थापिलेली काही मंदिरे

१. हरदासी राममंदिर, सांगली १९१२-१३
गावभाव, मारुतीमंदिराजवळ, सांगली, ४१६४१६, महाराष्ट्र
२. लिक्ते राममंदिर, पुणे १९१४
७१५, लक्ष्मी रोड, पुणे, ४११००२, महाराष्ट्र
३. खेर्डीचे राममंदिर १९१४
मु.पो. खेर्डी (देऊळवाडी), ता. चिपळूण, जि. रत्नागिरी - ४१५६०४, महाराष्ट्र
४. अश्वत्थपूर राममंदिर १९१५
पो. अश्वत्थपूर, जि. मंगळूर, ५७४२६६, कर्नाटक
५. जोगळेकर राममंदिर, धारवाड १९१५
माळमड्डी, एम्मीकेरी, स्टेशनरोड, धारवाड, जि. हुबळी - ५८०००१, कर्नाटक
६. लाईन बझार राममंदिर, धारवाड १९१५
उप्पीनबेटीगिरी, लाईनबझार, धारवाड - ५८०००१, कर्नाटक
७. गजेन्द्रगड राममंदिर, १९१६
पत्तार गल्ली, पो. गजेंद्रगड, ता. रोण, जि. गदग ५८२११४, कर्नाटक
८. कांची समुद्रम् राममंदिर १९२३
पो. कांची समुद्रम, ता. हिंदूपूर, जि. अनंतपूर - ५१५३३१, आंध्र प्रदेश
९. शेंदुरजणेघाट राममंदिर १९२३
मु.पो. शेंदुरजणेघाट, ता. वरूड, जि. अमरावती, महाराष्ट्र
१०. शिवराममंदिर, कुरुंदवाड १९२९
लक्ष्मीविष्णुमंदिराशेजारी, मु.पो. कुरुंदवाड, जि. कोल्हापूर - ४१६१०६, महाराष्ट्र
११. विदूर अश्वत्थ राममंदिर, १९३०
दत्तात्रेय आश्रम, दोड्डाबेल्लापूर, जि. कोलार - ५१५३३१, कर्नाटक
१२. इंदूर राममंदिर १९३१
१४, शनी गल्ली, इंदूर - ४५२००४, मध्य प्रदेश
१३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२
हनुमान गढ, नर्मदा घाट, मंडलेश्वर, जि. खरगोन - ४५१२२१, मध्य प्रदेश
१४. हुबळी राममंदिर १९४५
गवळी गल्ली, हुबळी - ५८००२१, कर्नाटक
१५. चिंतामणीमंदिर, चिंतामणी १९४९
राममंदिर रोड, एन्.आर. एक्स्टे., पो. चिंतामणी, जि. कोलार - ५६३१२५, कर्नाटक
१६. कुडूर राममंदिर १९६९
बस स्टँड समोर, मेनरोड, कुडूर, जि. गदग - ५६११०१, कर्नाटक
१७. श्रीहनुमानमंदिर, कासेगांव १९१६
कासेगांव, जि. सांगली, ४१५४०४, महाराष्ट्र
१८. रेंदाळकर पादुकामंदिर, कोल्हापूर 1920
३००२, ए वॉर्ड, रेंदाळकरवाडा, कपिलतीर्थ, भाजी मंडई, कोल्हापूर - ४१६०१२, महाराष्ट्र
१९. बालनाथ गोविंद रामानंद मंदिर, साखरखेर्डा १९२०
बालनाथ गोविंद रामानंद मंदिर, ता. मेहकर, जि. बुलढाणा, ४४३२०२, महाराष्ट्र
२०. मंदसौर ब्रह्मचैतन्य मठ, १९४७
जीवा गंज, मोदी गल्ली, मंदसौर, जि. मंदसौर, ४५८००१, मध्यप्रदेश
२१. पादुकामंदिर, बंगळुरू १९७२
१६९२, १६ वा मेन रोड, बनशंकरी, स्टेज १, हनुमाननगर एक्स्टेन्शन, बँक कॉलनी, बंगलोर - ५६००५०, कर्नाटक
२२. श्रीमहाराज पादुकामंदिर, लोंढा १९८२
रेल्वे स्टेशन जवळ, मारुति मंदिर शेजारी, पो. लोंढा, ता. खानापूर, जि. बेळगाव - ५९१३०१, कर्नाटक
२३. श्रीमहाराजांचे स्थिर पादुकामंदिर, हेब्बळ्ळी १९८३
चैतन्याश्रम, हेब्बळ्ळी - जि. धारवाड, ५८०११७, कर्नाटक
२४. राममंदिर, हडोनहळ्ळी १९८३
पो. हडोनहळ्ळी, ता. दोड्डाबेल्लापूर, जि. बंगळुरू, कर्नाटक