विश्वस्त मंडळ 11 Apr 24 विशेष कार्यक्रम

रामनवमी - चैत्र नवरात्री उत्सव २०२४

श्रीराम समर्थ श्रीराम नवमी उत्सव मोठ्या आनंदात  व उत्साहात  गोंदवले येथे संपन्न होत आहे त्याची क्षण चित्रे!. या शुभप्रसंगी 'चैतन्यस्मरण'  ही स्मरणिका श्रींच्या चरणी अर्पण करून प्रकाशित झाली. ...


विश्वस्त मंडळ 10 Apr 24 विशेष कार्यक्रम

रामनवमी - चैत्र नवरात्री उत्सव २०२४

श्रीराम समर्थ काल गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीराम नवमी उत्सवाला मोठ्या आनंदात  व उत्साहात प्रारंभ झाला. श्रीमहाराज या उत्सव काळात थोरल्या राम मंदिरात निवासाला असतात. काल या शुभप्रसंगी 'चैतन्यस्मरण'  ही स्मरणिका श्रींच्या चरणी अर्पण करून प्रकाशित झाली. ...


विश्वस्त मंडळ 24 Mar 24 विशेष सूचना

नवीन प्रसाद व्यवस्था

श्रीराम समर्थ गोंदवले येथील श्रींच्या प्रसादालय नूतनीकरणाचे काम हाती घेतलेले आहे शिवाय पाणी टंचाईची तीव्र समस्या असल्याने नेहमीच्या प्रसाद वाटप व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. ताटातून प्रसाद देण्याऐवजी द्रोणातून पोटभर प्रसादाचे वाटप केले जाते. प्रसाद ग्रहण करण्याची व्यवस्था नेहमीप्रमाणे प्रसादालयातच आहे. हा बदल ११ मार्च २०२४ पासून अंमलात आणण्यात आला आहे सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे.     ...