


नवीन प्रसादालय हॉलचे उद्घाटन
श्रीराम समर्थ गेले काही महिने चालू असलेल्या नवीन प्रसादालय हॉलच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन दिपावलीच्या शुभमूहूर्तावर त्याचे उद्घाटन करण्यात आले. नवीन प्रशस्त व हवेशीर हॉल सर्वांच्या पसंतीला उतरला. श्रींच्या कृपेने लवकरच बाकीच्या टप्प्यांचे काम पूर्ण होईल. कळावे आपले विश्वस्त मंडळ ...