विश्वस्त मंडळ 31 Jul 26 विशेष सूचना

कळकळीची विनंती

श्रीरामसमर्थ  हल्ली नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (ai) तंत्रज्ञानाने श्रीमहाराजांचे फोटो colour करणे वा व्हिडिओ मधे त्यांना बोलताना हसताना दाखवणे इत्यादी गोष्टी सहज करता येतात. परंतु हे करताना त्याचे विकृतीकरण होत नाही ना, तसेच श्री सद्गुरुंचे, त्यांच्या प्रतिमेचे पावित्र्य जपले जात आहे ना याचा विचार हे असे व्हिडिओ वा प्रतिमा सोशल मिडिया वर टाकण्यापूर्वी करावा ही कळकळीची विनंती. ...


विश्वस्त मंडळ 13 Jul 26 विशेष कार्यक्रम

गुरुपौर्णिमा २०२६

श्रीराम समर्थ सर्व भक्तांना आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा सप्ताहाच्या शुभेच्छा


विश्वस्त मंडळ 01 Apr 26 विशेष कार्यक्रम

श्रीहनुमान जयंती २०२६

श्रीराम समर्थ श्री क्षेत्र गोंदवले येथील श्रीहनुमान जयंती कार्यक्रम विशेष