13 Dec 24
विशेष कार्यक्रम
पुण्यतिथी उत्सव २०२४- कोठीपूजन
श्रीरामसमर्थ श्रींचा पुण्यतिथी उत्सव दि. १६ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२४ या कालावधीत गोंदवले येथे मोठ्या उत्साहाने संपन्न होणार आहे. दरवर्षीप्रमाणे कोठीपूजनाने उत्सवाचा शुभारंभ दि १६ डिसेंबर रोजी होईल. ...










