विश्वस्त मंडळ 24 Mar 24 विशेष सूचना

नवीन प्रसाद व्यवस्था

श्रीराम समर्थ गोंदवले येथील श्रींच्या प्रसादालय नूतनीकरणाचे काम हाती घेतलेले आहे शिवाय पाणी टंचाईची तीव्र समस्या असल्याने नेहमीच्या प्रसाद वाटप व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. ताटातून प्रसाद देण्याऐवजी द्रोणातून पोटभर प्रसादाचे वाटप केले जाते. प्रसाद ग्रहण करण्याची व्यवस्था नेहमीप्रमाणे प्रसादालयातच आहे. हा बदल ११ मार्च २०२४ पासून अंमलात आणण्यात आला आहे सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे.     ...


विश्वस्त मंडळ 05 Mar 24 इतर

चैतन्य सुमने ४- दासनवमी मार्च २०२४

श्रीराम समर्थ   श्रींचे विचार व भक्त, उपासना केंद्र यांना केंद्रस्थानी ठेवून चैतन्य सुमने ४ ही  ऑनलाईन पुस्तिका ही चैतन्योपासना-गोंदवले संस्थान तर्फे आपल्याला देताना आनंद होत आहे. याची लिंक सोबत जोडत आहोत. ही तसेच या आधीच्या  पुस्तिकाही  श्रीमहाराजांच्या वेबसाईट वर ब्लॉग विभागात उपलब्ध असतीलच. - आपले विश्वस्त , चैतन्योपासना गोंदवले   ...


विश्वस्त मंडळ 08 Feb 24 इतर

चैतन्य सुमने ३- फेब्रुवारी २०२४

श्रींचे विचार व भक्त, उपासना केंद्र यांना केंद्रस्थानी ठेवून चैतन्य सुमने ३ ही  ऑनलाईन पुस्तिका ही चैतन्योपासना-गोंदवले संस्थान तर्फे आपल्याला देताना आनंद होत आहे. याची लिंक सोबत जोडत आहोत. ही तसेच या आधीच्या  पुस्तिकाही  श्रीमहाराजांच्या वेबसाईट वर ब्लॉग विभागात उपलब्ध असतीलच. - आपले विश्वस्त , चैतन्योपासना गोंदवले अंक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून वाचण्यासाठी खालील शब्दावर क्लिक करा. चैतन्य सुमने-३ ...