रामनवमी - चैत्र नवरात्री उत्सव २०२४
श्रीराम समर्थ काल गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीराम नवमी उत्सवाला मोठ्या आनंदात व उत्साहात प्रारंभ झाला. श्रीमहाराज या उत्सव काळात थोरल्या राम मंदिरात निवासाला असतात. काल या शुभप्रसंगी 'चैतन्यस्मरण' ही स्मरणिका श्रींच्या चरणी अर्पण करून प्रकाशित झाली. ...