विश्वस्त मंडळ 07 Sep 23 विशेष कार्यक्रम

गोकुळाष्टमी निमित्त केलेली सजावट

श्रीराम समर्थ 

विद्या जोशी व वर्ष जोशी या भगिनी व त्यांच्याबरोबरच्या उत्साही मैत्रिणी यांनी जवळपास 3 महिने मेहेनत घेऊन गोकुळाष्टमी उत्सवासाठी एक सुंदर देखावा साकारला व या उत्सवात ते आकर्षणाचे केंद्र ठरले.