



यज्ञानां जपयज्ञोऽस्मि
श्री राम समर्थ
श्री ब्रह्मचैतन्य श्रीराम मंदिर, चिंतामणी
सर्व भक्तांना आणि नाम साधकांना नमस्कार आणि शुभेच्छा. "जीवनात सुख शांती समाधान साधण्यासाठी 'रामनाम जप' हा सर्वात सोपा मार्ग आहे असे श्रीमहाराजांनी अत्यंत कळकळीने सांगितले आणि लोकांनी नाम घ्यावे म्हणून आपले सर्व जीवन नामाकरिता वाहिले.
श्रीमहाराजांचा प्राण असणारे हे नाम सतत मुखात राहावे आणि नाम साधन वाढावे म्हणून या लोककल्याणासाठी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या कृपेने &nb...