


गुलाल २०२४ - थेट प्रक्षेपण
श्रीराम समर्थ श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान गोंदवले येथे श्री महाराजांचा १११ वा पुण्यतिथी उत्सव संपन्न होत आहे. २५ डिसेंबर २०२४ या दिवशी होणाऱ्या पुण्यतिथी पुण्यकाल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऑनलाइन माध्यमाद्वारे होणार आहे. सोबत दिलेल्या लिंकवर आपण ऑनलाइन दर्शनाचा लाभ खालील वेळेत जरुर घेऊ शकता. वेळ : पहाटे ४.५५ ते ६.०५ - विश्वस्त गोंदवले संस्थान Link : https://www.youtube.com/live/U_cLIdzZyiY?si=44iO9Fj1Cfp_xi1_ ...