05 Jan 24
विशेष कार्यक्रम
गुलाल- थेट प्रक्षेपण
श्रीराम समर्थ श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान गोंदवले येथे श्री महाराजांचा ११० वा पुण्यतिथी उत्सव संपन्न होत आहे. ६ जानेवारी या दिवशी होणाऱ्या पुण्यतिथी पुण्यकाल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऑनलाइन माध्यमाद्वारे होणार आहे. सोबत दिलेल्या लिंकवर आपण ऑनलाइन दर्शनाचा लाभ खालील वेळेत जरुर घेऊ शकता. वेळ : पहाटे ४.५५ ते ६.०५ - विश्वस्त गोंदवले संस्थान ...






