विश्वस्त मंडळ 26 Dec 23 इतर

चैतन्य सुमने २- दत्त जयंती २०२३

श्री महाराजांच्या पुण्यतिथी ११० व्या  पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने श्रींचे विचार व भक्त, उपासना केंद्र यांना केंद्रस्थानी ठेवून चैतन्य सुमने २ ही  ऑनलाईन पुस्तिका ही चैतन्योपासना-गोंदवले संस्थान तर्फे आपल्याला देताना आनंद होत आहे. याची लिंक सोबत जोडत आहोत. आपल्या श्रीमहाराजांच्या वेबसाईट वर ही उपलब्ध असेलच.
या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वाना पुढील वर्ष आनंददायी व समाधानी जावो ही श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना.
- आपले विश्वस्त , चैतन्योपासना गोंदवले

अंक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून वाचण्यासाठी खालील शब्दावर क्लिक करा.

चैतन्य सुमने-२