श्रीराम समर्थ
दरवर्षी प्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव गोंदवले येथे संपन्न होत आहे. गोपालकृष्णाच्या मनोहारी रूपाची दृष्ट काढण्याचा सोहळा!