विश्वस्त मंडळ 05 Jan 24 विशेष कार्यक्रम

गुलाल- थेट प्रक्षेपण

श्रीराम समर्थ
श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान गोंदवले येथे श्री महाराजांचा ११० वा पुण्यतिथी उत्सव संपन्न होत आहे.
६ जानेवारी या दिवशी होणाऱ्या पुण्यतिथी पुण्यकाल कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऑनलाइन माध्यमाद्वारे होणार आहे. 
सोबत दिलेल्या लिंकवर आपण ऑनलाइन दर्शनाचा लाभ खालील वेळेत जरुर घेऊ शकता.
वेळ : पहाटे ४.५५   ते ६.०५ 
- विश्वस्त गोंदवले संस्थान