Trustees 30 Dec 21 विशेष कार्यक्रम

पुण्यतिथी उत्सव २०२१

श्रीराम समर्थ
श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान गोंदवले येथे श्री महाराजांचा १०८ वा पुण्यतिथी उत्सव बुधवार दि. २९ डिसेंबर २०२१ या दिवशी संपन्न झाला. सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून पुण्यतिथी पुण्यकाल  सोहोळ्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद आपण घेऊ शकाल.