विश्वस्त मंडळ 11 Nov 24 इतर

नवीन प्रसादालय हॉलचे उद्घाटन

श्रीराम समर्थ 

गेले काही महिने चालू असलेल्या नवीन प्रसादालय हॉलच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन दिपावलीच्या शुभमूहूर्तावर त्याचे उद्घाटन करण्यात आले. नवीन प्रशस्त व हवेशीर हॉल सर्वांच्या पसंतीला उतरला. श्रींच्या कृपेने लवकरच बाकीच्या टप्प्यांचे काम पूर्ण होईल.

कळावे आपले विश्वस्त मंडळ