श्रीराम समर्थ
श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त सुप्रसिद्ध निरूपणकार व व्याख्यात्या सौ धनश्री लेले यांचे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरीपाठावरील चिंतन गोंदवले येथे संपन्न होणार आहे.
कळावे
आपले विश्वस्त