• श्रीमहाराज
    • व्यक्तिदर्शन
    • चरित्र
    • जीवनपट
    • शिकवण
    • प्रमुख शिष्य
    • बोधवचने
  • समाधिमंदीर
    • परिचय
    • समाधि परिसर
    • श्रींच्या वेळची मंदिरे
    • चैतन्य रुग्णालय
    • व्यवस्थापन
    • इतिहास
    • बहू मंदिरे स्थापियेली
  • उपासना
    • नित्य उपासना
    • नैमित्तीक उपासना
      • पुण्यतिथी उत्सव
      • मासिक पौर्णिमा
      • इतर उत्सव
      • शिबिरे
  • प्रकाशित साहित्य
  • गॅलरी
  • संपर्क / देणगी
    • आवश्यक माहीती
    • प्रतिक्रिया
    • देणगी
  • प्रवचने
    • आजचे प्रवचन
    • समग्र प्रवचने
      • जानेवारी
      • फेब्रुवारी
      • मार्च
      • एप्रिल
      • मे
      • जून
      • जुलै
      • ऑगस्ट
      • सप्टेंबर
      • ऑक्टोबर
      • नोव्हेंबर
      • डिसेंबर
      • प्रासंगिक (ऑडीओ)
  • ब्लॉग
गॅलरी > आगामी कार्यक्रम

पुण्यतिथी महोत्सव, वर्ष १०६


श्रीराम समर्थ 
श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०६ वा पुण्यतिथी महोत्सव  श्रीक्षेत्र गोंदवले येथे प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते वद्य दशमी शके १९४१, शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर ते शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०१९ दरम्यान साजरा होणार आहे.  
समाधीसन्निध श्रीसद्गुरु आहेतच, या भावनेने श्रींची भक्तमंडळी समाधिमंदिरात  अखंड नामस्मरण, अखंड पहारा, श्रींची पालखी, कीर्तन  आरती इ. उपासना कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे करणार आहेत.
कोठीपूजनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी ६ नंतर संपन्न होईल. रोज सकाळी ८ ते ९ सामुहिक नामस्मरण होईल व श्रींची पालखी १०.०० निघेल. गुलालाचा कार्यक्रम दि. २१ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ५.५५ वा. संपन्न होईल.  

फोटो (डाउनलोड)
श्रीमहाराज, समाधि मंदिर इ.
ऑडीओ (एमपी३)
नित्योपासना, काकड आरती, दासबोध निरुपणे (श्री रवींद्र पाठक)
व्हिडीओ (एमपी४)
ुण्यतिथी उत्सव यु ट्युब लिंक्स, श्री महाराज जन्म, अभिषेक व पूजा इ.
पीडीएफ (डाउनलोड)
नित्यपाठ- नमस्कार त्रयोदशी, रामपाठ, हाची सुबोध गुरूचा इ.
अल्बम्स
पुण्यतिथी उत्सव क्षणचित्रे, वचन परिमळ इ.
हाची निरोप गुरूचा
पू. बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातील निवडक वेचे
मासिक पौर्णिमा
पुढील पौर्णिमेचा वार व दिनांक
  • श्रीमहाराज व्यक्तिदर्शन

  • श्रीमहाराज चरित्र

  • बोधवचने

  • समाधि परिसर

  • श्रींच्या वेळेची मंदिरे

  • पुण्यतिथी उत्सव

  • गॅलरी - फोटो

  • संपर्क व माहिती

चैतन्योपासना,
गोंदावले बुद्रुक, ता. माण,
जिल्हा सातारा,
महाराष्ट्र 415 540

  • श्रीमहाराज चरीत्र

  • नित्य उपासना

  • समाधि परिसर

  • आजचे प्रवचन
  • आवश्यक माहीती

  • फोटो

  • प्रतिक्रिया

  • कसे याल?

shrigondavalekarmaharaj.org

Official website of 'Chaitanyopasana', a spiritually oriented sansthan at Gondavale in Maharashtra, worshipping Samadhi of Shri Gondavalekar Maharaj

गोंदवले संस्थानची अधिकृत वेबसाईट

आपल्या प्रतिक्रियांसाठी पुढील ईमेल वर संपर्क करावा - enquiry.chaitanyopasana@gmail.com