मासिक पौर्णिमा

तारीख दिवस महिना वर्णन
६ जानेवारी २०२३ शुक्रवार पौष शाकंभरी पौर्णिमा
५ फेब्रुवारी २०२३ रविवार माघ माघी पौर्णिमा
७ मार्च २०२३ मंगळवार फाल्गुन हुताशनी (होळी) पौर्णिमा
६ एप्रिल २०२३ गुरुवार चैत्र हनुमान जयंती
५ मे २०२३ शुक्रवार वैशाख बुद्ध पौर्णिमा
३ जून २०२३ शनिवार जेष्ठ वट पौर्णिमा
३ जुलै २०२३ सोमवार आषाढ गुरु पौर्णिमा
१ ऑगस्ट २०२३ मंगळवार अधिक श्रावण अधिक पौर्णिमा
३० ऑगस्ट २०२३ बुधवार श्रावण राखी पौर्णिमा
२९ सप्टेंबर २०२३ शुक्रवार भाद्रपद प्रोष्ठपदी पौर्णिमा
२८ ऑक्टोबर २०२३ शनिवार अश्विन अश्विन पौर्णिमा
२७ नोव्हेंबर २०२३ सोमवार कार्तिक कार्तिक पौर्णिमा
२६ डिसेंबर २०२३ मंगळवार मार्गशीर्ष दत्तात्रेय जयंती