विश्वस्त मंडळ 07 Dec 22 विशेष कार्यक्रम

श्रीमहाराज पुण्यतिथी उत्सव २०२२

श्रीराम समर्थ
श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान गोंदवले येथे श्री महाराजांचा १०९ वा पुण्यतिथी उत्सव शुक्रवार दि. ९ ते १८ डिसेंबर २०२२ या दरम्यान साजरा होणार आहे. यावेळी सर्व धार्मिक कार्यक्रम, पालखी प्रदक्षिणा, गायन सेवा, कीर्तन सेवा इत्यादी सर्व  कार्यक्रम भक्त मंडळी नेहमीप्रमाणे उत्साहात व आनंदात पार पाडणार आहेत.