विश्वस्त समिती 22 Dec 22 विशेष कार्यक्रम

पुण्यतिथी २०२२- पुण्यस्मरण व्हिडीओ

श्रीराम समर्थ 

श्रींचा १०९वा पुण्यतिथी उत्सव अत्यंत आनंदात व उत्साहाने पार पडला. पुण्यस्मरण -पुण्यपर्व काळ सोहोळ्याचा पुनः प्रत्ययाचा आनंद या लिंक वरून घेऊ शकाल.

www.https://youtu.be/MUJkvOTgbyI