विश्वस्त मंडळ 14 Nov 23 इतर

दिवाळी भेट - चैतन्य सुमने

आपल्या सर्वांना श्रीमहाराज, त्यांचे  विचार, नाम, त्यांच्या गोष्टी किंबहुना आपल्याला आलेले अनुभव, याचे अनन्यसाधारण महत्व वाटते. आपल्याला अशा गोष्टी सांगायला वाचायला नक्की आवडतात. म्हणूनच श्री महाराजांना केंद्रस्थानी ठेवून या सर्व गोष्टींचा समावेश असलेली ऑनलाईन पुस्तिका ही चैतन्योपासना-गोंदवले संस्थान तर्फे आपल्याला खास दिवाळीची भेट म्हणून देण्यात आनंद होत आहे. याची लिंक सोबत जोडत आहोत. आपल्या श्रीमहाराजांच्या वेबसाईट वर ही उपलब्ध असेलच.
आपल्या सर्वांना ही दिवाळी आनंदमय जावो अशी श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना.
- आपले विश्वस्त , चैतन्योपासना गोंदवले

अंक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून वाचण्यासाठी खालील शब्दावर क्लिक करा.

चैतन्य सुमने-१