विश्वस्त मंडळ 01 Jul 25 विशेष कार्यक्रम

जय जय राम कृष्ण हरी

श्रीराम समर्थ

श्रींची पालखी आज गोंदवल्याहून पंढरपूर करता प्रयाण करत आहे. सर्व भक्तांना वारीच्या शुभेच्छा!