मासिक पौर्णिमा

तारीख दिवस महिना वर्णन
२१ जानेवारी २०१९ सोमवार पौष शाकंभरी पौर्णिमा
१९ फेब्रुवारी २०१९ मंगळवार माघ माघी पौर्णिमा
२० मार्च २०१९ बुधवार फाल्गुन हुताशनी (होळी) पौर्णिमा
१९ एप्रिल २०१९ शुक्रवार चैत्र हनुमान जयंती
१८ मे २०१९ शनिवार वैशाख बुद्ध पौर्णिमा
१६ जून २०१९ रविवार ज्येष्ठ वट पौर्णिमा
१६ जुलै २०१९ मंगळवार आषाढ गुरु पौर्णिमा
१५ ऑगस्ट २०१९ गुरुवार श्रावण राखी पौर्णिमा
१४ सप्टेंबर २०१९ शुक्रवार भाद्रपद प्रोष्ठपदी पौर्णिमा
१३ ऑक्टोबर २०१९ रविवार आश्विन कोजागिरी पौर्णिमा
१२ नोव्हेंबर २०१९ मंगळवार कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा
१२ डिसेंबर २०१९ गुरुवार मार्गशीर्ष दत्तजयंती