श्रींचा पुण्यतिथी उत्सव २०१५- वर्ष १०२ ( क्षणचित्रे )

श्रीमहाराजांचा पुण्यतिथी उत्सव यावर्षी अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला. ८-१० दिवस नामस्मरण, भजन, किर्तन यामुळे वातावरण भारुन गेले होते. ग़ुलालाच्या दिवशी जवळ जवळ पन्नास हजाराहून अधिक भक्तांनी दर्शन घेतले तर जवळपास पंधरा हजार भक्तानी प्रसादाचा लाभ घेतला